Ratris Khel Chale 2 | अण्णांनी स्वीकारली शेवंताची जबाबदारी | Episode Update | Zee Marathi
2019-10-16 4 Dailymotion
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २मध्ये पाटणकरांच्या मृत्यूनंतर शेवंताची जबाबदारी अण्णा स्वतःच्या खांद्यावर घेतात. शेवंता याला कसा विरोध करणार? इंदूला अण्णा-शेवंताच्या नात्याचं सत्य समजणार का? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale